Ferfar #11471 · मंगरुळ
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 297/1/2
- Talathi
- प्रसाद अजित पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
सरजु गुरुनामल गोकलाणी रा. मंगरुळ(खाता क्रमांक11296) यांचे मौजे मंगरुळ ता अमळनेर येथिल गट नं 297/1/2 यातील श्रीकृष्ण नगर मधील प्लॉट नं 1 यातील प्लॉट नं 31(ब्लॉक नं 31)याचे एकुण क्षेत्र 55.00 चौ मी यात आर.सी.सी मध्ये बांधीव तळमजला क्षेत्र 43.04 चौ मी व बखळ जागा क्षेत्र 11.96 चौ मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वैभव हिरामण जगदाळे , (खाता क्रमांक :-11795)गट/सर्व्हे क्रमांक 297/1/2/प्लॉट नं 1/मधील प्लॉट नं/31 बिगरशेती क्षेत्र 0.5500 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6159 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
297/1/2/प्लॉट नं 1/मधील प्लॉट नं/31,297/1/2/प्लॉट नं 1/मधील प्लॉट नं/31