Ferfar #11472 · मंगरुळ
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 271/प्लॉट/18
- Talathi
- प्रसाद अजित पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026
लिहुन देणार:-
रमेश मच्छिंद्र बागुल रा. मंगरुळ(खाता क्रमांक1101) यांचे मौजे मंगरुळ ता अमळनेर गट नं 271 यातील प्लॉट नं 18 याचे एकुण क्षेत्र 302.25 चौ मी रहिवासी बखळ जागा प्लॉट मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :
नसरीन बानो मन्सुर शाह , (खाता क्रमांक :-11796)गट/सर्व्हे क्रमांक 271/प्लॉट/18 बिगरशेती क्षेत्र 3.0225 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6200 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.