Ferfar #11477 · मंगरुळ
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/1/ब
- Talathi
- प्रसाद अजित पाटील
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन देणार:- सुनंदा भालचंद्र खंडेराव (खाता क्रमांक :- 10182 ) यांचे मौजे मंगरुळ ता अमळनेर गट नं 122/1/ब यातील प्लॉट नं 19 याचे एकुण क्षेत्र 195.16 चौ मी या प्लॉट मिळकती वरील माझा येणारा वारसा हक्क लि घे यांच्या लाभात सोडुन दिला.
मौजे मंगरुळ ता अमळनेर गट नं 122/1/ब यातील प्लॉट नं 20 याचे एकुण क्षेत्र 195.16 चौली या प्लॉट मिळकती वरील माझा येणारा वारसा हक्क लि घे यांच्या लाभात सोडुन दिला.
हक्कसोड लिहुन घेणार:- जयवंतराव सखाराम बागुल , भरत हिलाल पाटील , रमेश हिलाल पाटील यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचे कडील दस्त क्रमांक 6306 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.
122/1/ब/प्लॉट नं/19,122/1/ब/प्लॉट नं/20,122/1/ब/प्लॉट नं/19,122/1/ब/प्लॉट नं/20