सातबारा Watch

← मुडी प्र डांगरी

Ferfar #5814 · मुडी प्र डांगरी

अमळनेर, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
रविंद्र काशिनाथ पाटील
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लि.जळगाव यांचा , उपशाखा वावडे ता. अमळनेर लिहुन देणार : उषाबाई रघुनाथ माळी रा. मुडी प्र डांगरी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 50 क्षेत्र 0.43 .35वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.