Ferfar #2784 · चौबारी
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/1
- Talathi
- मधुकर राजधर पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-एच.डी.एफ.सी बँक लिमिटेड शाखा अमळनेर
गहाणखत लिहुन देणार : सतिष यशवंत पाटील रा. चौबारी यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5806-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/1 क्षेत्र 1.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष यशवंत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.