सातबारा Watch

← झाडी

Ferfar #4819 · झाडी

अमळनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
जितेंद्र दिलीप पाटील
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळ कायदा /1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार:- झाडी वि.का.सेवा सह.सोसा ता अमळनेर लिहून घेणार : चुडामण राजाराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 134 तपशिल : झाडी वि का स सो र रू 2,00,000/- चा बोजा दाखल चुडामण राजाराम यांच्या हि पु - 3082 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत झाडी वि का स सो लि ता अमळनेर व मा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडील आदेश क्र.कुळकायदा /1/ई-टपाल/2019/36/56/1054 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.