Ferfar #1674 · लोणचारम
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- भूपेश रामराव पाटील
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी जळगाव बँक अमळनेर भाग नं. 7
लिहून घेणार : अशोक आधार पाटील (रत्नामाला नरेंद्र पाटील)
गट क्रमांक : 102
तपशिल : विशेष वसुली अधिकारी जळगांव बँक अमळनेर एस आर ओ 197/766 दि 16/2/2001 जप्ती बोजा दा ता 2/7/2001 (760)
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजाची परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत क्षेत्रिय अधिकारी दि. जळगाव जि. सह बँक लि अमळनेर भाग नं 7 यांचेकडील बोजा कमी करणेबाबतचा दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.