Ferfar #1675 · लोणचारम
अमळनेर, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026
लिहुन घेणार : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव शाखा वावडे ता. अमळनेर
लिहुन देणार : नितीन राजधर पाटील रा.लोणचारम यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव शाखा वावडे ता. अमळनेर यांचेकडुन गट नंबर ३६ चे क्षेत्र 0.3३00 हे. आर व गट नंबर ३७ चे क्षेत्र ०.२६०० हे. आर वर रक्कम रुपये १,०८,000/- चे इकारार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली असे.