सातबारा Watch

← लोणचारम

Ferfar #1676 · लोणचारम

अमळनेर, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
7/1
Talathi
भूपेश रामराव पाटील
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 मौजे लोणचारम येथील गट नं. 7/1 वरील खातेदार नामे हर्षल संजय पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वाल्मिक संजय पाटील ऐवजी हर्षल संजय पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अमळनेर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जमीन-1/कावि/446/2024 दि. 10/07/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/04/2026 मधील नोंदणी क्र.पी-M – 2634032 अन्वये वाल्मिक संजय पाटील ऐवजी हर्षल संजय पाटील असे नावात दुरुस्ती केले असे. गावी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/04/2026 मधील नोंदणी क्र.पी-M – 2634032 दिलेवरुन गावदप्तरी नोंद केली असे.