Ferfar #1600 · लोणसीम
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- भूपेश रामराव पाटील
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026लिहुन देणार:-
योगिता अशोक पाटील रा. लोण बु.(खाता क्रमांक :-307) यांचे गट क्रमांक 99 चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर. एकुण क्षेत्र 0.7300 हे.आर आकार र.रु. 5.12 पैसे हे त्यांनी सदर गटातील विहिरीवरुन पाणी भरण्याचा रेखाबाई सुनिल पा. यांना हक्कासह.
लिहुन घेणार :-
रेखाबाई सुनिल पाटील (खाता क्रमांक :- 382)गट क्रमांक 99 चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.एकुण क्षेत्र 0.7300 हे.आर आकार र.रु. 5.12 पैसे.
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4986 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,97,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.