Ferfar #1601 · लोणसीम
अमळनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 04/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
मौजे लोणसीम येथील गट नं. 35 व 80 वरील खातेदार नामे निंबाजी बाबुराव पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव निंबाजी बाबुराव पाटील ऐवजी निंबाजीराव बाबुराव पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अमळनेर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जमीन-1/कावि/446/2024 दि. 10/07/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M - 26280282 अन्वये निंबाजी बाबुराव पाटील ऐवजी निंबाजीराव बाबुराव पाटील असे नावात दुरुस्ती केले असे. गावी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 31/07/2025 मधील नोंदणी क्र.पी-M – 26280282 दिलेवरुन गावदप्तरी नोंद केली असे.