Ferfar #1603 · लोणसीम
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- भूपेश रामराव पाटील
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/10/2026
लिहून देणार : देना बँक यांचे परावर्तीत नाव बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर
लिहून घेणार : मालुबाई राजाराम पाटील व सुलोचनाबाई किसन पाटील (वत्सलाबाई चुडामण पाटील)
गट क्रमांक : 30
तपशिल : देना बँक शाखा अमळनेर बोजा र रु 9,00000/- दि. 19/3/10. ( 977 )
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजाची परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देना बँक यांचे परावर्तीत नाव बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर यांचेकडील बोजा कमी करणेबाबतचा दाखला दिलेवरुन 7/12 वरील बोजा कमी केला असे. ई - हक्क प्रणालीद्वारे अर्ज आलेने गावदप्तरी नोंद केली असे.