Ferfar #2909 · लोण बु.
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/1
- Talathi
- भूपेश रामराव पाटील
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 06-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026
लिहून देणार : लोण ग्रृप वि.का.सेवा.सह.सोसा.लि. ता. अमळनेर जि. जळगाव
लिहून घेणार : शोभाबाई विनायक पाटील
गट क्रमांक : 63/1
तपशिल : लोण ग्रृप वि का सा र रु 50,000/- दि.3/9/11. शोभाबाई पुरता ( 831 )
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजाची परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लोण ग्रृप वि.का.सेवा.सह.सोसा.लि. ता. अमळनेर यांचेकडील बोजा कमी करणेबाबतचा दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. ई - हक्क प्रणालीद्वारे अर्ज आलेने गावदप्तरी नोंद केली असे.