सातबारा Watch

← जवखेडे

Ferfar #10832 · जवखेडे

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
574
Talathi
अमोल रुपराव चक्रे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- शांताबाई भिला वंजारी रा. जवखेडे(खाता क्रमांक650) गट/सर्व्हे क्रमांक574, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर आकार रु 0.78 पै हि जिरायत शेत जमिन हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- पंकजकुमार रसाल पवार , (खाता क्रमांक :-2771)गट/सर्व्हे क्रमांक 574 लागवडीयोग्य क्षेत्र 0.39 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6152 दिनांक 23/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.