Ferfar #10851 · जवखेडे
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 315/3
- Talathi
- अमोल रुपराव चक्रे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026
लिहुन देणार:-
जगदिश अशोक पाटील रा. जवखेडे(खाता क्रमांक2325) यांचे गट/सर्व्हे क्रमांक315/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.67 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर असे एकूण क्षेत्र हे 1.67 आर आकार रु 5.20 पै यासी सदर गटात असलेल्याविहिरीवर हिस्से राशीने पाणी भरण्याचा व मालकी हक्कासह हि हं बा शेत जमीन हे त्यांनी
लिहुन घेणार : सुचिता हितेश पाटील , (खाता क्रमांक :-2772)गट/सर्व्हे क्रमांक 315/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.60 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6452 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.