Ferfar #2774 · अंचलवाडी
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195
- Talathi
- कल्पेश वकील कुंवर
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामकृष्ण भाऊराव पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामकृष्ण भावराव पाटील ऐवजी रामकृष्ण भाऊराव पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अमळनेर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.446 दि. 10/12/2019 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26369896 अन्वये रामकृष्ण भावराव पाटील ऐवजी रामकृष्ण भाऊराव पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .