सातबारा Watch

← अंचलवाडी

Ferfar #2775 · अंचलवाडी

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
152/1
Talathi
कल्पेश वकील कुंवर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अमळनेर लिहून घेणार : भाईदास मणिराम वंजारी यांनी सर्व्हे क्रमांक : 152/1 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अमळनेर यांचा र रु 1,20,000/- दि 11/07/2018 चा पिक कर्ज बोझा. - 2190 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.