Ferfar #6555 · शिरुड
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- योगेश हेमराज बैसाणे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, अंमळनेर
लिहून देणार : जितेंद्र पंढरीनाथ सोनवणे रा. शिरुड यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दि,30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/-पिककर्ज चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.