Ferfar #1925 · बिलखेडा
अमळनेर, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा अमळनेर
गहाणखत लिहुन देणार : प्रतिभा सुकलाल पाटील ,सुकलाल भुरा पाटील रा. बिलखेडा यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6570-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 307000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153/2/अ, 153/2/ब/2 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिभा सुकलाल पाटील ,सुकलाल भुरा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 307000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.