Ferfar #9825 · जानवे
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 389/1/ब
- Talathi
- राजेंद्र दगडू बारी
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा जानवे ता.अमळनेर
लिहून घेणार : दारूबाई झावरु पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 389/1/ब तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा जानवे यांचा र रु 1,50,000/- दि 05/07/2019 चा बोझा - 7910 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अमळनेर यांच्याकडील दस्त क्र 6116 दि 21/09/2026 ची सूची क्र 2 व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.