सातबारा Watch

← डांगर बु.

Ferfar #6123 · डांगर बु.

अमळनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
68/1/ब
Talathi
दिपक बन्सीलाल पाटील
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026 लिहुन देणार:- गणेश भाईदास पाटील रा.जानवे (खाता क्रमांक1242) यांचे मौजे डांगर बु येथील गट नं.68/1/ब चे क्षेत्र हे.1.22 आर.आकार रु. 2.62 पै यासी गट नं. 68/1/अ या गटात असलेल्या विहिरीवर व बोअरवेलवर इले मोटारीच्या सहाय्याने हिस्सेराशीने पाणी भरण्याचा व मालकी हक्कसुद्धा त्याचप्रमाणे गट नं. 4/1/1 यातील विहिरीवर पाणी भरण्याचा हक्कसुद्धा हं.बा. शेत जमीन मिळकत हे त्यांनी संमती देणार : भाईदास साहेबराव पाटील रा.जानवे लिहुन घेणार : ललिताबाई विलास पाटील रा.जानवे (खाता क्रमांक :-1279) गट/सर्व्हे क्रमांक 68/1/ब चे लागवडीयोग्य क्षेत्र हे.1.22 आर. यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6065/2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,36,000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.