सातबारा Watch

← डांगर बु.

Ferfar #6130 · डांगर बु.

अमळनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
196/2, 91/1
Talathi
दिपक बन्सीलाल पाटील
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि शाखा अमळनेर गहाणखत लिहुन देणार : अंजनाबाई मुरलीधर पाटील ,संदीप मुरलीधर वाघ रा. डांगर बु. यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6493-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196/2, 91/1 क्षेत्र 3.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजनाबाई मुरलीधर पाटील ,संदीप मुरलीधर वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.