सातबारा Watch

← चोपडाई

Ferfar #2555 · चोपडाई

अमळनेर, जळगाव · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
73/1
Talathi
दिपक बन्सीलाल पाटील
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 हक्कसोडलिहुन देणार:- भटाबाई धोंडू पाटील, रत्नाबाई संजय पाटील रा.नकाणे (खाता क्रमांक :- 636 ) यांचे मौजे चोपडाई येथील गट क्रमांक 73/1 चे क्षेत्र हे.1.04 आर वहीती +पो.ख.हे. 0.08 आर असे एकुण क्षेत्र हे. 1.12 आर आकार रु. 2.22 पैसे या शेत मिळकतीवरील येणारा अविभाज्य वडिलोपार्जित वारसा हक्क हा त्यांनी हक्कसोड लिहुन घेणार:- भुषण संजय पाटील यांना दुय्यम निबंधक अंमळनेर यांचे कडील दस्त क्रमांक 63492026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.