सातबारा Watch

← चोपडाई

Ferfar #2557 · चोपडाई

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
58/2/अ
Talathi
दिपक बन्सीलाल पाटील
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा जानवे ता अमळनेर लिहून घेणार : वेणुबाई आत्माराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 58/2/अ चे क्षेत्र हे. 1.20 आर तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा जानवे चा र.रु.105000/- 23/09/2022 - 2305 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा जानवे यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.