Ferfar #1807 · कोडावळ
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1/ब/2
- Talathi
- दिपक बन्सीलाल पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026
लिहुन देणार:-
आशाबाई अंबादास पाटील रा. कोडावळ(खाता क्रमांक167) यांचे मौजे कोंढावळ येथील ग्रा.पं. हद्दीतील हं.बा. शेतगट नं. 20/1/ब/2 चे क्षेत्र हे. 0.75 आर.आकार रु. 1.51 पैसे. सदर गटात 1 विहीर आहे व नोंद क्रमांक 1029 अन्वये गट नं. 20/2/2 मधील विहिरीवरून 0-2-0 पाणी भरण्याचा हक्क. ही संपूर्ण एवढी हं.बा. शेतजमीन मिळकत कायम खरेदीने हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिलीप नवल पाटील रा.कोंढावळ (खाता क्रमांक :-456)गट/सर्व्हे क्रमांक 20/1/ब/2 चे लागवडीयोग्य क्षेत्र हे.0.75 आर.
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6633/2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 290000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.