सातबारा Watch

← कोडावळ

Ferfar #1808 · कोडावळ

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
20/1/ब/2
Talathi
दिपक बन्सीलाल पाटील
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा जानवे ता अमळनेर लिहून घेणार : आशाबाई अंबादास पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 20/1/ब/2 चे क्षेत्र हे. 0.75 आर तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा जानवे यांचा पिक कर्जाचा बोजा र.रु.78000/- दि.09/06/2021 - 1519 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा जानवे यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.