सातबारा Watch

← कोडावळ

Ferfar #1809 · कोडावळ

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
91/3
Talathi
दिपक बन्सीलाल पाटील
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा जानवे ता अमळनेर लिहून घेणार : पंजाबराव वामन पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 91/3 चे क्षेत्र हे. 1.20 आर तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा जानवे यांचा पिक कर्जाचा बोजा र. रु. 160000/- दि. 06/06/2022 - 1564 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा जानवे यांचेकडील पत्र दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.