Ferfar #67203 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : साने गुरुजी वि.का.सेवा सह. सोसा,अमळनेर, अमळनेर
लिहुन देणार : दयानंद श्रावण पाटील रा. अमळनेर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 459,731 क्षेत्र 1.0800 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.