Ferfar #67289 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1710/3/प्लॉट/1
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-08-2026
खरेदी देणार - राजमुद्रा बिल्डकॉन चे भागीदार 1)कौस्तुभ अजबराव नायगावकर 2)धनश्री विक्रांत पवार अ.नं.1 ते 2 यांचे कबुली जवाबा करीता ज.मु.म्हणुन दर्पण चंद्रकांत वाघ 2)दर्पण चंद्रकांत वाघ 3)घन:श्याम जयवंत पाटील 4)संमती देणार - दर्पण चंद्रकांत वाघ 5)संमती देणार - घन:श्याम जयवंत पाटील यांनी गट नं.1710/3/प्लॉट/1 याचे एकुण क्षेत्र 440.00 चौ.मी यावर जयवंत कॉम्प्लेक्स नावाची इमारत असुन त्यातील पश्चिम बाजुकडे एकुण 4 बांधीव दु-मजली रो हाऊस असुन त्यापैकी उत्तर बाजुकडील रो-हाऊस क्र.- 3 चे एकुण क्षेत्र 44.68 चौ.मी.हि मिळकत.
खरेदी घेणार - किशोर भिमराव शिसोदे गट नं.1710/3/प्लॉट/1 याचे एकुण क्षेत्र 440.00 चौ.मी.यावर जयवंत कॉम्प्लेक्स नावाची इमारत असुन त्यातील पश्चिम बाजुकडे एकुण 4 बांधीव दु-मजली रो हाऊस असुन त्यापैकी उत्तर बाजुकडील रो-हाऊस क्र.- 3 चे एकुण क्षेत्र 44.68 चौ.मी.असे बाबत अर्जा सोबत सुची क्र.2 दस्त क्र.4029 दि.11/06/2026 वरुन नोंद केली असे.