सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #67297 · अमळनेर

अमळनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
Talathi
अदिती संतोष जरे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- निखील सुनील जाधव ,विकास दिनकर पाटील - - -रा. अमळनेर(खाता क्रमांक28519) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1762/3/प्‍लॉट/7, बिगरशेती क्षेत्र 3.4650 आर.चौ.मी पैकी उत्तर-पश्चिम कोप-यातील रो-हाऊस नं.5 चे बिगरशेती क्षेत्र 0.6236 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चित्रा एकनाथ पाटील , (खाता क्रमांक :-35509)गट/सर्व्हे क्रमांक 1762/3/प्‍लॉट/7 बिगरशेती क्षेत्र 0.6236 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6172 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1440000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 1762/3/प्‍लॉट/7