Ferfar #67300 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1750/प्लॉट/2
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/08/2026
खरेदी देणार :- 1) पंकज शांताराम शिंदे 2) वैशाली पंकज शिंदे गट नं. 1750 यातील प्लॉट नं.2 चे एकत्रित क्षेत्र 310.8 चौ मी. या जागेवर साईकृपा यानावाची इमारत बांधली असुन त्या इमारतीतील तिस-या मजल्यावरील बांधीव फ्लॅट नं. टी 11 चे क्षेत्र 28.455 चौ.मी.
खरेदी घेणार :- ज्योती यशवंत बैसाणे यांनी तिस-या मजल्यावरील बांधीव फ्लॅट नं. टी 11 चे क्षेत्र 28.455 चौ.मी.
सुची क्र. 2 दस्त क्र. 2660 दस्त दि.24/04/2026 वरुन नोंद घेतली असे.