सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #67303 · अमळनेर

अमळनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1399/1/क/1/प्लॉट/15
Talathi
अदिती संतोष जरे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026 लिहुन घेणार : दि शिरपुर पिपल्स को ऑप बँक लि.शिरपुर, शाखा अमळनेर लिहुन देणार : 1) कर्जदार व मिळकतधारक - जयश्री दिपक चौधरी 2)सहकर्जदार - दिपक देविदास चौधरी रा. अमळनेर गट नंबर/ सर्वे नंबर 1399/1/क/1/प्लॉट/15 यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6064 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 88.63 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री दिपक चौधरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.