सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #67308 · अमळनेर

अमळनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1364
Talathi
अदिती संतोष जरे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026मौजे अमळनेर ता. अमळनेर येथील दस्त क्र.3966 दि.27/09/2017 - पार्टी नंबर 1 सौ वंदना गीरीष भोलाणे यांचे मालकीची असलेली मिळकत अमळनेर येथील टी पी नंबर 160/24 चे क्षेत्र 167.50 चौ मी पार्टी नंबर 2अ - श्री ओमप्रकाश नारायणदास मुंदडा,2ब - सो छाया ओमप्रकाश मुंदडा, 2क - श्री नरेंद्र नारायणदास मुंदडा 2ड - शीरीष नारायणदास मुंदडा यांचे मालकीची असलेली मिळकत गट नंबर 1364 यातील प्लॉट नंबर 119 चे क्षेत्र 85.50 चौ मी प्लॉट नंबर 122 चे क्षेत्र 85.50 चौ.मी.हि मिळकत पार्टी नंबर सौ वंदना गिरीष भोलाणे यांना देण्यात आलेली आहे. यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3966 दिनांक 27/09/2017 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 1364/प्लॉट नं/119,1364/प्लॉट नं/122