Ferfar #67315 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1385/प्लॉट/4
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026
लिहुन देणार:-
अक्षय नरेंद्र जैन रा. अमळनेर(खाता क्रमांक31749) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1385/प्लॉट/4, बिगरशेती क्षेत्र 0.8825 आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील रो-हाऊस R-1 चे बिगरशेती क्षेत्र 0.8825 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
देवयानी सुहास सैय्यास , (खाता क्रमांक :-35517)गट/सर्व्हे क्रमांक 1385/प्लॉट/4 बिगरशेती क्षेत्र 0.8825 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6477 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.