Ferfar #67334 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1393/प्लॉट/8
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026
लिहुन देणार:-
सजन दामू शिंदे रा. अमळनेर(खाता क्रमांक3721) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1393/प्लॉट/8, बिगरशेती क्षेत्र 0.4900 आर.चौ.मी पैकी पुर्वेकडील बिगरशेती क्षेत्र 0.4900 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अविनाश शांताराम पाटील , (खाता क्रमांक :-35532)गट/सर्व्हे क्रमांक 1393/प्लॉट/8 बिगरशेती क्षेत्र 0.4900 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6208 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.