Ferfar #67338 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1746/1747/प्लॉट/22
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026
लिहुन देणार:-
रामकृष्ण हीरामण पाटील रा. अमळनेर(खाता क्रमांक21797) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1746/1747/प्लॉट/22, बिगरशेती क्षेत्र 1.4600 आर.चौ.मी पैकी पुर्वबाजुकडील बिगरशेती क्षेत्र 1.4600 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कैलास दगडू पाटील , (खाता क्रमांक :-25176)गट/सर्व्हे क्रमांक 1746/1747/प्लॉट/22 बिगरशेती क्षेत्र 1.4600 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6229 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 411000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.