Ferfar #67340 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026
लिहुन देणार:-
अनिता दिलीप पाटील रा. अमळनेर(खाता क्रमांक34947) यांचे गट/सर्व्हे क्रमांक384/प्लॉट नं/106, बिगरशेती क्षेत्र 0.5700 आर.चौ.मी पैकी पुर्वेबाजुकडील बिगरशेती क्षेत्र 0.5700 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
योगिता अमोल दुसाने , (खाता क्रमांक :-35522)गट/सर्व्हे क्रमांक 384/प्लॉट नं/106 बिगरशेती क्षेत्र 0.5700 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4584 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
384/प्लॉट नं/106