Ferfar #67362 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1432/प्लॉट/27
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026
लिहुन देणार:-
कविता रमेश सुर्यवंशी ,कैलास धर्मराज जाधव ,प्रशांत धर्मराज जाधव ,सुलोचना धर्मराज जाधव - - -रा. अमळनेर(खाता क्रमांक35358) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1432/प्लॉट/27, बिगरशेती क्षेत्र 1.0763 आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील बाजुचे बिगरशेती क्षेत्र 1.0763 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
श्रीकांत बापुराव गोसावी , (खाता क्रमांक :-34615)गट/सर्व्हे क्रमांक 1432/प्लॉट/27 बिगरशेती क्षेत्र 1.0763 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2387 दिनांक 17/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.