Ferfar #67369 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
कल्याणी किशोर पाटील ,किशोर नाना पाटील - - -रा. अमळनेर(खाता क्रमांक18379) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1401/2/प्लॉट नं/7, बिगरशेती क्षेत्र 0.9524 आर.चौ.मी पैकी पश्चिम-दक्षिण कोप-यातील बिगरशेती क्षेत्र 0.9524 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
स्वाती विनायक सपकाळे , (खाता क्रमांक :-35557)गट/सर्व्हे क्रमांक 1401/2/प्लॉट नं/7 बिगरशेती क्षेत्र 0.9524 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5719 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
1401/2/प्लॉट नं/7