Ferfar #67371 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
1) कल्पना प्रमोद बडगुजर 2) भावेश प्रमोद बडगुजर 3)मोहीत प्रमोद बडगुजर 4) माधवराव बाबुराव बडगुजर 5) धनश्री प्रमोद बडगुजर यांचे ज.मु म्हणुन भावेश प्रमोद बडगुजर व मोहीत प्रमोद बडगुजर- - -रा. अमळनेर(खाता क्रमांक34321) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1862/1/प्लॉट नं/4, बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रोहित दिलीप निकम एच यु एफ यांचे कबुली जबाबाकरीता ज.मु.म्हणुन संदीप भगवान टोके , (खाता क्रमांक :-33172)गट/सर्व्हे क्रमांक 1862/1/प्लॉट नं/4 बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4033 दिनांक 11/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
1862/1/प्लॉट नं/4