सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #67380 · अमळनेर

अमळनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1711/1/ब/प्लॉट/4
Talathi
अदिती संतोष जरे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- रुपाली विजयकुमार ठाकरे ,विजयकुमार विश्वासराव ठाकरे - - -रा. अमळनेर(खाता क्रमांक19048) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1711/1/ब/प्लॉट/4, बिगरशेती क्षेत्र 0.6068 आर.चौ.मी पैकी दक्षिणेकडुन मधले भागाचे रो-हाऊस क्र.A-3 चे बिगरशेती क्षेत्र 0.6068 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुनिल भिकनराव पाटील ,स्वाती सुनिल पाटील - - -, (खाता क्रमांक :-35566)गट/सर्व्हे क्रमांक 1711/1/ब/प्लॉट/4 बिगरशेती क्षेत्र 0.6068 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6161 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2215000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.