Ferfar #67386 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1399/1/क/2/प्लॉट/16
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा अमळनेर
लिहुन देणार : कर्जदार - ज्ञानेश्वर नथ्थु पाटील रा. अमळनेर गट नंबर/ सर्वे नंबर 1399/1/क/2/प्लॉट/16 यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6236 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 151.25 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर नथ्थु पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.