Ferfar #67387 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 795/2
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
योगीता जितेंद्र देशमुख ,राजेंद्र प्रभाकर देशमुख - - -रा. अमळनेर(खाता क्रमांक12366) यांचे गट/सर्व्हे क्रमांक795/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1000 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण बाजुकडील लागवडीयोग्य हं.बा. क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.व सदर गटात एक विहीर असुन त्या विहिरीवरुन हिस्सेराशीने पाणी घेण्याचा हक्क हे त्यांनी
योगीता जितेंद्र देशमुख ,राजेंद्र प्रभाकर देशमुख - - -रा. अमळनेर(खाता क्रमांक12366) गट/सर्व्हे क्रमांक795/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1000 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर बाजुकडील लागवडीयोग्य हं.बा. क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.व सदर गटात एक विहीर असुन त्या विहिरीवरुन हिस्सेराशीने पाणी घेण्याचा हक्क हे त्यांनी
लिहुन घेणार :
गणेश अमरसिंग महाजन , (खाता क्रमांक :-35024)गट/सर्व्हे क्रमांक 795/2 लागवडीयोग्य दक्षिण बाजुकडील क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
केशवराज शिवकुमार महाजन , (खाता क्रमांक :-35025)गट/सर्व्हे क्रमांक 795/2 लागवडीयोग्य उत्तर बाजुकडील क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6077 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.