Ferfar #67390 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1811/प्लॉट/23
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, शाखा अमळनेर
लिहुन देणार : 1) कर्जदार - योगेश भानुदास पाटील 2) ओम स्वामी ठिबक ॲण्ड हार्डबेअर चे प्रो.प्रा.संजय तुळशिराम पाटील रा. अमळनेर गट नंबर/ सर्वे नंबर 1811/प्लॉट/23 यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5285 दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4750000/- कर्ज घेऊन क्षेत्र 172.50 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश भानुदास पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4750000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.