Ferfar #67397 · अमळनेर
अमळनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1580/पै/प्लॉट/6
- Talathi
- अदिती संतोष जरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
जयंत महेश पाटील रा. अमळनेर(खाता क्रमांक18028) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1580/पै/प्लॉट/6, बिगरशेती क्षेत्र 1.4725 आर.चौ.मी पैकी दक्षिण बाजुकडील बिगरशेती क्षेत्र 1.4725 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रविण रमेश पाटील , (खाता क्रमांक :-35539)गट/सर्व्हे क्रमांक 1580/पै/प्लॉट/6 बिगरशेती क्षेत्र 1.4725 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4528 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 414000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.