Ferfar #2359 · भोलाणे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 139/2
- Talathi
- प्रविण सुकदेव सोनवणे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
लिहुन देणार:-
भाईदास आजमल जाधव रा. भोलाणे(खाता क्रमांक575) यांचे गट/सर्व्हे क्रमांक139/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विजया दिनकर जाधव , (खाता क्रमांक :-10536)गट/सर्व्हे क्रमांक 139/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4571 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.