सातबारा Watch

← भोलाणे

Ferfar #2363 · भोलाणे

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
85/1
Talathi
प्रविण सुकदेव सोनवणे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 खातेदार:रजेसिंग मोहन जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पिंपळकोठे विकास सोसायटी यांचेकडून दिनांक 17/08/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.