Ferfar #2367 · भोलाणे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/1
- Talathi
- प्रविण सुकदेव सोनवणे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
खातेदार:रंजना विठ्ठल पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया बहादरपूर ता.पारोळा जि.जळगाव यांचेकडून दिनांक 02/06/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखलादिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.