सातबारा Watch

← वसंतनगर

Ferfar #1338 · वसंतनगर

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
प्रविण सुकदेव सोनवणे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- जानकीबाई साईदास जाधव ,दिनेश साईदास जाधव ,भरत मिश्रीलाल जाधव ,भुरा मिश्रीलाल जाधव - - -रा. वसंतनगर(खाता क्रमांक470) यांचे गट/सर्व्हे क्रमांक86, लागवडीयोग्य क्षेत्र 4.0800 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : लिलाबाई भाईदास जाधव , (खाता क्रमांक :-724)गट/सर्व्हे क्रमांक 86 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4323 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.