सातबारा Watch

← वसंतनगर

Ferfar #1344 · वसंतनगर

पारोळा, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
87/2, 87/3
Talathi
प्रविण सुकदेव सोनवणे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अप्पा मंगतू जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आप्पा उर्फ आधार मंगतू जाधव ऐवजी अप्पा मंगतू जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पारोळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./जमीन/कावि /19/2025 दि. 22/01/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/10/2025 मधील नोंदणी क्र. M-25286454 अन्वये आप्पा उर्फ आधार मंगतू जाधव ऐवजी अप्पा मंगतू जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .